केळ खाल्यावर काय होते?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 14:05

रक्तदाब आटोक्यात राहत असल्याने हृदयाच्या आरोग्यासाठी केळी खाणे फायदेशीर असते. केळी खाल्याने मांसपेशी बळकट होतात, थकवा दूर होतो. केळे खाण्यामुळे एसिडीटी, पित्ताचा त्रास, मळमळ, अल्सर कमी होण्यास मदत होते. तसेच यामुळे पोट नियमित साफ होण्यास मदत होते.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info